Jamkhed police have registered a case against one of them for murder in a money dispute 
अहिल्यानगर

पैशांच्या वादातून चौकातच तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : पैशांच्या वादातून खर्डा चौकात तरुणाचा खून केल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिगंबर जालिंदर काळे (वय 30) असे मृताचे नाव आहे. किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे (रा. मिलिंदनगर, जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत मुक्ताबाई जालिंदर काळे (रा. राजेवाडी) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी किरण काळे याने 25 फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगा दिगंबर यास दुचाकीवर खर्डा चौकात नेले. मुक्ताबाई यांच्या जाऊ सोजर कंठीलाल पवार (रा. खंडोबा वस्ती, जामखेड) हिच्या घरातून नेलेले पैसे कुठे ठेवले, अशी विचारणा करीत त्यास बेदम मारहाण केली. हत्याराने वार करून दिगंबर याचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण काळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT