Meeting of Congress office bearers in Shirdi for organizational building 
अहिल्यानगर

काँग्रेस वाढवण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी द्या

सतिश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : आगामी नगरपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या सुचनेवरुन युवक कॉंग्रेस व एनएसयुआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी झाली. 

राहाता तालुका कॉंग्रेसच्या वतीने शिर्डी शहरात युवा कार्यकर्त्यांची बैठक झाली. शिर्डी विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचे सुरेश थोरात, एस. यु. आय जिल्हा समन्वयक किरण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकील पटेल, नवनाथ आंधळे, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एन. एस. यु. आय. जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, राहता कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, राहता एन. एस. यु. आय तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन, राजेंद्र निर्मळ, कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष सुभाष निर्मळ, सहसचिव विक्रांत दंडवते, शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, मुन्ना पठाण, आसिफ इनामदार, रमेश गागरे, प्रसाद आहेर, अमोल बनसोडे, मदन कोकाटे, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड, मंगेश खकाले, मोहसीन सय्यद, अनिल इंगळे, प्रवीण मोढे, नितीन वखारे उपस्थित होते. 

नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने याचा पक्षवाढीसाठी फायदा होईल, असे मत एन. एस. यु. आयचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT