Murder of one in Sawedi over gambling 
अहिल्यानगर

जुगारावरून सावेडीत एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

नगर : सावेडी उपनगरातील तागडवस्ती येथे आज सायंकाळी जुगार खेळण्यावरून एकाचा खून झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

नंदकिशोर गणपत मंचरे (वय 52, रा. तागडवस्ती, नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सचिन नानासाहेब भोजने, विठ्ठल भराटे, दत्तात्रेय साळवे, अविनाश तागड अशी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी सांगितले, की तागडवस्ती येथे जुगार खेळण्यावरून सचिन भोजने याने नंदकिशोर मंचरे याला ढकलून दिले. जोरात खाली पडल्याने मार लागून त्याचा मृत्यू झाला.

या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वरील चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT