Nagwade factory has maintained its lead in sugar extraction.jpg 
अहिल्यानगर

नागवडे कारखान्याची उताऱ्यामध्ये आघाडी

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील सहकारी 13 व खासगी आठ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आजअखेर सर्व कारखान्यांकडून 69 लाख 35 हजार 713 टन उसाचे गाळप झाले असून, त्यात अंबालिका कारखान्याने आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात नागवडे कारखान्याची आघाडी कायम आहे.

जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद आहे. जिल्ह्यातील सहकारी 13 कारखान्यांनी 45 लाख 76 हजार 903, तर खासगी आठ कारखान्यांनी 23 लाख 58 हजार 810 टन, असे एकूण 69 लाख 35 हजार 713 टन उसाचे गाळप केले आहे. आजअखेर एकूण 61 लाख 81 हजार 670 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने आठ लाख 28 हजार 335 टन गाळप केले आहे. सात लाख 81 हजार 200 क्‍विंटल साखर तयार करून जिल्ह्यात आघाडी कायम ठेवली आहे. 

अंबालिका कारखान्याने ऊसगाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.36 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT