Nilesh Lanke Esakal
अहिल्यानगर

Nilesh Lanke : विरोधी आमदारांच्या हक्कांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून गदा; लंकेंची टीका

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने भरभरून निधी दिला. सध्याचे सरकार मात्र विविध कामांना स्थगिती देऊन विरोधकांची कामे थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. शिंदे-फडणवीस सरकार विरोधी आमदारांच्या हक्कांवर गदा आणून राजकारण करत आहे, अशी टीका आमदार नीलेश लंके यांनी केली.

ढवळपुरी (ता. पारनेर) येथे भोंडवे वस्ती येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचा आमदार लंके यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार लंके यांच्या पुढाकारातून या कामासाठी २३ लाख २२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी भागाजी गावडे, सुखदेव चितळकर, अजित सांगळे, मच्छिंद्र व्यवहारे, संभाजी ढेकळे, संतोष साळवे, बबन नऱ्हे, मंजाबापू चौधरी, तुषार साळवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार लंके म्हणाले, की लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणून हे सरकार राजकारण करीत आहे. सत्ताधा-यांनी कितीही राजकारण आडवे आणले तरी आपण मात्र निधी खेचून आणण्यात कोठेही कमी पडणार नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT