Objections have been raised regarding the results of Gram Panchayats in Karegaon, Bherdapur and Taklibhan in Shrirampur taluka. 
अहिल्यानगर

तीन ग्रामपंचायतींच्या निकालांवर हरकती

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील कारेगाव, भेर्डापूर आणि टाकळीभान येथील ग्रामपंचायतींच्या निकालांबाबत हरकती घेण्यात आल्या आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. 

कारेगाव, भेर्डापूर व टाकळीभान येथे मतदानावेळी आमच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम यंत्रावर वेळोवेळी हरकती घेतल्या; परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. ईव्हीएमवर हरकती नोंदविण्याचा अधिकार प्राथमिक कक्षेत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक निकालानंतर फेरमतमोजणीची मागणी करीत असून, ईव्हीएममध्ये व्हीव्ही पॅट प्रणाली उपलब्ध नाही.

मतदान होण्याआधी व निकाल मिळेपर्यंतच्या काळात हे उपकरण हॅक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारी तांत्रिक प्रयोगशाळेत मतदान यंत्र तपासाचा अहवाल मिळेपर्यंत निकालास स्थगिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब पटारे यांच्यासमवेत विविध उमेदवारांनी सह्या केल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT