Accident sakal
अहिल्यानगर

मॉर्निंग वॉक बेतला जिवावर; अहमदनगरमध्ये महिलेचा मृत्यू

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : वाहनाने धडक दिल्याने रस्त्याने फिरण्यास गेलेली महिला ठार झाली. बुऱ्हाणनगर- वारुळवाडी (ता.नगर) रस्त्यावर मंगळवारी (ता. 25) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गयाबाई वसंत वाघ (वय 54, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर) या वारुळवाडी रस्त्यावर सोपान कर्डिले यांच्या घरासमोर सकाळी फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना वाहनाने जोराची धडक दिली. वाहन चालक या अपघातानंतर वाहनासह पळून गेला. त्यांची मुलगी रोहिणी वसंत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक साठे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदलणार; 'या' भागांत 'अवकाळी'ची शक्यता; जाणून घ्या २६ ते २९ ऑक्टोबरचा अंदाज

Gold Price: दागिने खरेदीदारांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Devendra Fadnavis: तिसरी मुंबई ठरेल ‘ग्रोथ इंजिन’:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नैना’त १५ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Pune Weather News: पुणेकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

Anti American Bias: अमेरिकाविरोधाचा पूर्वग्रह

SCROLL FOR NEXT