Onion went to Sangamner for 900 rupees 
अहिल्यानगर

संगमनेरात कांदा गेला ९०० रूपयांवर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः राहाता, संगमनेर व अकोले बाजार समितीत आज कांद्याचे लिलाव झाले. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये 19 हजार 273 कांदागोण्यांची आवक झाली. त्यात संगमनेरमध्ये क्रमांक एक कांद्याला 900 रुपये क्विंटल भाव मिळाला. 

कोरोनामुळे खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक मंदावली आहे. त्याचा परिणाम भावावर झाला आहे.

संगमनेरला 12 हजार 614, राहात्यात 5877, तर अकोल्यात 782 कांदागोण्यांची आवक झाली. त्यात संगमनेरला क्रमांक एक कांद्याला 900, अकोल्यात 850, तर राहात्यात 800 रुपये क्‍विंटल भाव मिळाला. 

डाळिंबे 70 रुपये किलो 
राहाता बाजार समितीत आज 2271 कॅरेट डाळिंबांची आवक झाली. त्यात क्रमांक एक डाळिंबांना 70 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. राहात्यासह परिसरातून डाळिंबांची आवक झाली. त्यात क्रमांक एक डाळिंबांना 51 ते 70, क्रमांक दोनला 16 ते 50, क्रमांक तीनला अडीच रुपये ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT