Onions have arrived in large quantities in the Ghodegaon sub market of the Nevasa Bazar Samiti 
अहिल्यानगर

कांदा तब्बल एक हजार रूपयांनी गडगडला

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. क्विटंलच्या भावाला एक हजाराने उतरती कळा लागली आहे. दिवाळी सणामुळे आठ दिवस लिलाव बंद होते.

सोमवारी झालेल्या लिलावात पाच हजारापर्यंत भाव होते. या लिलावात ५२,२२० कांदा गोण्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्यास साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला. दोन नंबर कांद्यास अडीच ते तीन हजार तर हलक्या कांद्यास पाचशे ते एक हजाराचा भाव मिळाला.

भाव वाढतील या अपेक्षेने अनेक शेतक-यांनी ठेवलेल्या कांद्यास मोड फूटू लागल्याने परीसरातून कांदा गोण्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्यक्ष लिलाव सुरु झाल्यानंतर महिनाभर स्थिर असणारा भाव एक हजाराने कमी झाल्याने शेतक-यांचा हिरमोड झाला. या लिलावात आठ कोटी एकोणतीस लाख ८० हजार रुपायाची उलाढाल झाली. असल्याची माहिती सचिव देवदत्त पालवे यांनी दिली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

SCROLL FOR NEXT