Police have registered a case against five persons for cutting down a sandalwood tree in the premises of former minister Shankarrao Kolhe in Yesgaon. 
अहिल्यानगर

माजी मंत्र्यांच्या वस्तीवरील चंदनचोरी प्रकरणी दरोड्याचा गुन्हा

मनोज जोशी

कोपरगाव (अहमदनगर) : येसगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वस्तीवर दगडफेक करीत, चंदनाचे झाड कापून चोरल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. 

येसगाव येथील कोल्हे वस्तीवर 30 डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरांनी धुमाकूळ घातला होता. युवा नेते सुमित कोल्हे यांनी प्रसंगावधान राखत प्रतिहल्ला केल्याने चोरांना पळवून लावले होते. त्यावेळी काही चोरांनी कोल्हे यांच्या दिशेने विटा, तसेच दगडफेक केली. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या सुरक्षारक्षकावरही दगडफेक केली.

हा थरार सुरू असतानाच, कोल्हे यांनी सुरक्षारक्षकांना सोबत घेत आक्रमक पवित्रा घेत चोरांना पिटाळून लावले. तत्कालीन परिस्थिती पाहून सुरक्षारक्षक घनश्‍याम नेटके यांच्या फिर्यादीवरून चंदनचोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आज दरोड्याचे कलम वाढवून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT