crime news Kidnaped girl Sakal
अहिल्यानगर

Crime : "लग्नापूर्वीचे फोटो तुझ्या वडिलांना दाखवेन" अशी धमकी देत घरात घुसून महिलेवर बलात्कार

तिने आरडोओरडा केल्यावर त्याने तोंड दाबलं अन्...

सकाळ डिजिटल टीम

राहुरी : देवळाली प्रवरा परिसरातील एका गावात घरात घुसून २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सुजित भाऊसाहेब लोंढे (रा. नरसाळी, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस शोध घेत आहेत. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बुधवारी (ता.‌ १७) सकाळी साडेअकरा वाजता घरात एकटी असताना आरोपी लोंढे घरात घुसला.‌ त्याने दारू प्यायलेली होती. आरडाओरड केल्यावर त्याने तोंड दाबले.

तुझे लग्नापूर्वीचे फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन, अशी धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पती घरात येताच आरोपी पळून गेला.‌ पतीला घटना सांगितली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT