Six police inspectors from Ahmednagar district have been promoted 
अहिल्यानगर

जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : राज्यातील 438 सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. जिल्ह्यातील सहा सहायक पोलिस निरीक्षकांचा त्यांत समावेश आहे. 

पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पदोन्नतीचा आदेश काढला. सईदखॉं दादाखॉं पठाण यांना नगरलाच पदोन्नती देण्यात आली. उर्वरित पाच सहायक पोलिस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. ते असे : दीपक अंबादास बोरसे (नांदेड), जनार्दन भिकन सोनवणे (ठाणे शहर), सतीश हिरजी गावित (मुंबई शहर), मोहन माणिकराव बोरसे (मुंबई), नीलेश मनोहर कांबळे (मुंबई शहर).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT