Modern Dairy Success Story 
अहिल्यानगर

यशोगाथा :८० म्हशींसोबत दुग्ध व्यवसाय करणारी हि कॉलेजकुमारी ; पाहा व्हिडीओ

सकाळन्यूजनेटवर्क

अहमदनगर: श्रद्धाचे वडील दिव्यांग, लहान बहीण अश्विनी पुण्यात शिक्षण घेते. लहान भाऊ कार्तिक दहावीत शिकत आहे. त्यामुळे कुटुंबाचा सगळा भार श्रद्धा आणि तिच्या आईवर आहे. वडिलांनी तिला लहानपणी कुस्तीचे प्रशिक्षण दिलं. पुढे जाऊन ती ज्युदोपटू बनली. दहावीत असतानाच ती दूध काढायला शिकली. घरी असलेल्या चार म्हशींचा सुरुवातीला श्रद्धाने व्यवस्थापन केलं. हळूहळू तब्बल ऐंशी म्हशींपर्यंत पोहचली आहे. या म्हशींसाठी तिने वडिलांच्या मदतीने घराजवळच म्हशींसाठी दोन मजली गोठा बांधलाय. मजुरांच्या मदतीने ती दुग्धव्यवसाय करते. विशेष म्हणजे सर्व चारा विकत घेऊन तिने हा प्रयोग यशस्वी केलाय.

पहाटे लवकर उठून स्वतःचं आवरणे आणि त्यानंतर मग गोठा, म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर घालणे ही कामे श्रद्धा करते. इतकेच नाही तर म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामे करून संध्याकाळी अभ्यास करणे असा श्रद्धाचा दिनक्रम आहे. कॉलेजात गेल्यावर तिला कोणी म्हणणार की ही मुलगी एवढी कष्टाची कामं करते. घरातील बहुतांशी पैशाचे व्यवहार तिच्याचकडे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT