Transportation of pigs in curfew
Transportation of pigs in curfew 
अहमदनगर

संचारबंदीत डुकरांची वाहतूक मग काय... 

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : संचारबंदीचा आदेश डावलून डुकरांची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना पकडले. 20 हजार रुपये किमतीची 25 डुकरे ताब्यात घेतली. करण अंगमुक्त देवेंद्र (रा. सायन, मुंबई) व विकी राजेश लोट (रा. द्वारका, नाशिक), अशी आरोपींची नावे आहेत. 

शहरातील टाकळी नाका परिसरात वरील आरोपी टेम्पोतून (एमएच 1, सीव्ही 5313) डुकरे नेताना आढळून आले. आरोपींच्या चेहऱ्याला मास्क नसणे, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन, विनापरवाना वाहतूक आदी कलमांन्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

जमावबंदीचे उल्लंघन 
शहरातील साई सिटी भागात बेकरीसमोर गर्दी असल्याने बेकरीचालक प्रसाद किशोर रासकर (रा. वेळापूर), देविदास आबा साळवे (रा. चांभारचाळ, कोपरगाव) व मोहनदास गणेशदास डागा (रा. साई सिटी) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

निवारा टाकळी रस्ता भागात जनरल स्टोअर्स व चहाचे दुकान विनापरवाना सुरू ठेवल्याबद्दल सुरेश लक्ष्मण वाणी यांच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT