Tushar Arun, Mahesh Londhe for Maharashtra Kesari Wrestling Competition from Nagar 
अहिल्यानगर

नगरमधून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी तुषार अरूण, महेश लोंढे

सकाळ वृत्तसेवा

नगर ः वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी नगर शहर तालीम सेवा संघातर्फे सर्जेपुरा येथील छबू पैलवान तालीम येथे शहराची निवड चाचणी घेण्यात आली. यावेळी रंगतदार कुस्त्यांचे सामने रंगले होते. 

माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करुन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, विलास चव्हाण, नगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, सुनील भिंगारे आदी उपस्थित होते. 

गादी विभागात सौरभ जाधव, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, चैतन्य शेळके, विशाल मेहेत्रे, हृषीकेश लांडे, राहुल ताकवणे, युवराज खैरे, माती विभागासाठी करण मिसाळ, निखील शिंदे, किरण धनगर, बंटी साबळे, मयुर जपे, आदेश डोईजड, तर महाराष्ट्र केसरी गटासाठी तुषार अरुण (माती) व महेश लोंढे (गादी) हे मल्ल जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. पंच म्हणून संभाजी निकाळजे, नाना डोंगरे यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT