Two persons have been arrested for stealing oil and diesel from a power substation 
अहिल्यानगर

ऑइल, डिझेलचोर पकडले; टोळीचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा

सिद्धटेक (अहमदनगर) : येथील नव्याने होऊ घातलेल्या विद्युत उपकेंद्रातील ऑइल, डिझेलची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुद्देमालासह अटक केली. याबाबत अभियंता संतोष मुरदंडे (रा. दौंड) यांनी कर्जत पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमोल जाधव (वय 21, रा. सिद्धटेक) व पप्पूकुमार साहू (वय 31), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांनी चोरलेले 13 हजार 200 रुपयांचे 110 लिटर ऑइल पोलिसांनी जप्त केले. सिद्धटेक परिसरातील विद्युत उपकेंद्रामधून काही दिवसांपासून डिझेल, ऑइलची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. पोलिसांनी तपास करून शोध घेतला. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस कर्मचारी मारुती काळे, सागर म्हेत्रे, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, गणेश भागडे, संपत शिंदे यांनी ही कारवाई केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT