Ward wise draft voter list for Shevgaon Municipal Council elections was announced by the administration 
अहिल्यानगर

नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी; प्रशासनाने जाहीर केली मतदार यादी

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रशासनाने सोमवार (ता.15) रोजी जाहीर केली. शहरातील 21 प्रभागात 31 हजार 450 मतदारांच्या नावाचा यादीत समावेश आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

मतदार यादीत 31 हजार 450 मतदारांचा समावेश करण्यात आला असून त्यात 16 हजार 083 पुरूष तर 15 हजार 367 महिला आहेत. 15 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत प्रारूप मतदार यादींवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. (ता.०१) मार्चला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादया अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 8 मार्चला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्याच दिवशी मतदान केंद्र निहाय मतदार यादया प्रसिद्ध करण्यात येणार येणार आहेत.

प्रभाग निहाय मतदार संख्या अशी - प्रभाग क्रमांक व कंसात मतदार संख्या : 

प्रभाग - 1 ( 1,369), 2 (947), 3 (986), 4 (1,285), 5 (1,334), 6 (2,144), 7 (1,590) , 8 (1,561) , 9 (1,161), 10 (1,667), 11 (1,698), 12 (1,265) , 13 (1,695), 14 (1,329) , 15 (1,419) , 16 (2,266) , 17 (2,094 ) , 18 (1,869), 19 (1,657), 20 (1,055) , 21 (1,056).
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT