Work on Kalyan-Visakhapatnam National Highway has been started by the Highways Department 
अहिल्यानगर

आंदोलन करताच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्‍यातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गाचे बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत महामार्ग विभातर्फे हे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
 
मागील सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद होते. मंगळवारी (ता.23) दुपारी रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही महामार्गाच्या कार्यालयातून बाहेर पडणार नाही, असा पवित्रा नगरसेवक बंडू बोरुडे, देविदास खेडकर, चॉंद मणियार व सीताराम बोरुडे यांनी आंदोलन केले. त्याची दखल घेवून कामास प्रारंभ करण्यात आला. 

दोन ठेकेदार बदलले आहेत. महामार्ग कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. अनेक वर्षांपासून स्वतंत्र अधिकारी दिलेला नाही. लोकप्रतिधींनी केलेल्या घोषणा हवेत विरल्या. खासदार, आमदारांनीही फारसे गांभीर्याने रस्त्याच्या कामाकडे पाहिले नाही. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंदोलने केली. मात्र रस्त्याचे काम मार्गी लागले नव्हते. या आंदोलनानंतर काम पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

ठेकेदाराला शहरातील काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यंत्रसामग्री आलेली आहे. काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. 
- दिलीप तरडे, प्रभारी उपविभागीय अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, पाथर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

Pune Crime : जामखेडनंतर सासवडमध्येही खून; पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा केला पर्दाफाश!

Manglwedha Election : नगरपालिकेचा कारभार चालवताना पतीचा हस्तक्षेप होईलच कसा?– भाजप उमेदवार सुप्रिया जगताप!

Latest Marathi News Live Update : भोंदू बाबाचा गृहिणीला १० लाखांचा गंडा

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT