कोरोनाचे आणखी १३ बळी; ६५९ नवे पॉझिटिव्ह File Photo
अकोला

कोरोनाचे आणखी १३ बळी; ६५९ नवे पॉझिटिव्ह

कोरोनाचे आणखी १३ बळी; ६५९ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona) संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त १३ जणांचा शुक्रवारी (ता. १४) मृत्यू झाला. त्यासोबतच ६५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ५७० जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. 13 more victims of corona in Akola; 659 new positives

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. १४) जिल्ह्यात २ हजार २६५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ८२५ अहवाल निगेटिव्ह तर ४४० अहवाल पॉझिटिव्ह आले. आरटीपीसीआरच्या चाचणीत २१९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६५९ रुग्णांची भर पडली. मूर्तिजापूरमध्ये २९, अकोट-७८, बाळापूर-३३, तेल्हारा-३६, बार्शीटाकळी-२५, पातूर-५७, अकोला ग्रामीणमध्ये ४१ तर मनपा क्षेत्रात १४१ नवे रुग्ण आढळले.

असे आहेत मृतक

त्यात बार्शीटाकळी येथील ४५ वर्षीय पुरुष, या रुग्णास १२ मे रोजी दाखल करण्यात आले होते. दहीहांडा येथील ८२ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. ८ रोजी दाखल करण्यात आले होते. पिंपरी खु. ता. अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. १२ रोजी दाखल करण्यात आले होते. अशोक नगर येथील ४० वर्षीय पुरुष, या रुग्णास १३ रोजी दाखल करण्यात आले होते. वाडेगाव ता. बाळापूर येथील ८० वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. १२ रोजी दाखल करण्यात आले होते. मजलापूर दापोरा येथील ८० वर्षीय महिला, या रुग्णास दि. ८ रोजी दाखल करण्यात आले होते. रणपिसे नगर येथील ७४ वर्षीय महिला, या रुग्णास दि. १३ रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट फैल येथील ३५ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते. वाडी ता. तेल्हारा येथील ५५ वर्षीय महिला, या रुग्णास दि. ३ रोजी दाखल करण्यात आले होते. तेल्हारा येथील ५२ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. ८ रोजी दाखल करण्यात आले होते. बोर्डी ता. अकोट येथील ८० वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट फैल येथील ७१ वर्षीय पुरुष, या रुग्णास दि. ७ रोजी दाखल करण्यात आले होते. एकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जठारपेठ येथील ८५ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. ४ मे रोजी दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ४९२१२

- मयत - ८६४

- डिस्चार्ज - ४१५६३

- ॲक्टिव्ह रुग्ण - ६७८५

संपादन - विवेक मेतकर

13 more victims of corona in Akola; 659 new positives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT