akola sakal
अकोला

कोविड बळींच्या वारसांचे ९५० अर्ज मंजूर

थेट वारसांच्या बॅंक खात्यात जमा होणार ५० हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविडमुळे मृत्यूमुखी (corona death)पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासकीय सानुग्रह अनुदान (governemnt grants help ) मिळावी यासाठी केलेले ९५० अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. त्यामुळे कोविड बळींच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. सदर अर्जातील त्रुटी व पुरेशे कागदपत्र संबंधितांच्या नातेवाईकांनी जोडावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

जिल्ह्यातील सर्वच नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणात गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा सामना करत आहेत. संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. तसेच आजारावरही अनेकांचा प्रचंड खर्च झाला. त्यामुळे कोरोना मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जिल्ह्यात अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया शासन स्तरावरुन सुरू झाली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून(District Disaster Management Authority) शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य निधी जमा हाेणार आहे. त्यामुळे सदर अनुदानासाठी गत दोन-तीन आठवड्यापूर्वी जिल्ह्यातील ६०० जणांनी अर्ज केले होते. परंतु संबंधित अर्जांसाठी नातेवाईकांनी योग्य कागदपत्र न लावल्याने त्यांचे अर्ज मंजुर करण्यास विलंब होत होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून (akola district administration)आतापर्यंत जिल्ह्यातून ९५० कोविड बळींच्या(covid death) वारसांचे अर्ज मंजुर करुन शासनाकडे पाठवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT