अकोला

Akola : जिल्ह्यात पावसाची शक्यता; नदीकाठच्या गावांना इशारा

धरणक्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होऊ शकतो.

सकाळ वृत्तसेवा

Akola News- नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात ता. ५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दगडपारवा, पोपटखेड, उमा, वान आदी प्रकल्पाच्या धरणक्षेत्रात पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी नदी किंवा नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये. पूर पाहण्यासाठी नदीकाठावर जाऊ नये. वीज व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. नदीकाठावर सेल्फी काढण्याचा मोह करू नये. पूरस्थितीत उंच ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT