flower news akola esakal
अकोला

Akola : दिवाळीत वाढली फुलांची मागणी

पावसाचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली

सकाळ वृत्तसेवा

उंबर्डा बाजार : दिवाळीत झेंडू फुलांची मागणी वाढली आहे. मात्र पावसाचा फटका बसल्याने बाजारात दर्जेदार मालाची आवक मंदावली आहे. परिणामी, झेंडूच्या फुलांचे दर गेल्या काही दिवसांपासून चढेच असून, किरकोळ बाजारात किमान ८० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत. सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा बदल जाणवत आहे. यावर्षी पावसामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले. दसरा ते दिवाळी हा हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांना आता हंगामानंतरही दर मिळेल काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT