लस Media Gallery
अकोला

कोव्हीशिल्डचे मिळाले फक्त ११ हजार २०० डोस

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना (Corona) संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्म लसीकरण मोहीम (Vaccination campaign) राबविण्यात येत आहे. परंतु नेहमीच लसींचा तुटवडा भासत असल्याने कोरोना लसीकरण मोहीम प्रभावित होताना दिसून येत आहे. (Only 11,200 doses of Covishield were received in Akola)

लसींचा साठा संपल्यामुळे रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद होते. परंतु रविवारी (ता. २३) दुपारी शासनाकडून कोव्हीशिल्डचे ११ हजार २०० डोस मिळाले. त्यामुळे सोमवार (ता. २४) पासून ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT