Akola Marathi News A young man from Akola died in a fire at the Serum Institute 
अकोला

Serum Institute Fire: सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा

अकोला: पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झालाय यापैकी एक हा अकोल्यातील चांदुर येथील महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे.  

कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीत कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार होत आहे.  

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. भीषण अशी ही आग असून धुराचे लोट आकाशात पसरले होते. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.

दरम्यान, अकोला येथील महेश हा नवीन बिल्डिंगला मेंटन्स साठी गेला होता, लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झालाय त्याचा मृतदेह आज अकोल्यात येणार असून त्यांच्यावर अकोल्यातील चांदुर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महेश यांच्या मृत्यू मुळे चांदुर परिसरात शोककळा पसरली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global Warming: जागतिक तापमानवाढीचा वेग दुप्पट; पृथ्वीच्या तापमानात दशकात 0.35 अंशांनी वाढ

ना विराट, ना डिव्हिलियर्स! २१ वर्षांपासून धोनीचा हा विश्वविक्रम कायम; आजही एकाही फलंदाजाला मोडता आला नाही, श्रीलंकेविरुद्ध काय घडलं होतं?

Viral Video: ज्यांनी इमारत उभी केली, त्यांनाच लिफ्टमध्ये जागा नाही! २१ मजले डोक्यावर ओझं घेऊन चढणाऱ्या मजुराचा VIDEO पाहून डोळे पाणावतील!

Marathi News Live Updates : नितेश कराळेंना मिळालेली मते भाजपची नव्हती, पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपचे आत्मपरीक्षण

Satara Politics: जयकुमार गोरेंचे खासदार उदयनराजेंसमवेत गुफ्तगू; जलमंदिर पॅलेसमध्‍ये सदिच्‍छा भेट; मतांच्‍या बेरजेसाठी तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT