Akola News: 152 tests of Rapid, eight positive 
अकोला

रॅपिडच्या १५२ चाचण्या, आठ पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २७) १५२ चाचण्या झाल्या, त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

अकोला ग्रामीण, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे सात चाचण्या झाल्या, त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या, त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मूर्तिजापूर येथून सहा चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही.

अकोला आयएमए येथे ४६ चाचण्या झाल्या, त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ५९ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.

वैद्यकीय महाविद्यालय येथे २२ चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. हेडगेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या, त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे दिवसभरात १५२ चाचण्यांमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT