Autrocity against seven people Akola News: Farm quarrel erupts; Autrocity against seven people 
अकोला

शेताच्या धुऱ्याचे भांडण उफाळले ; सात जणांविरुद्ध ऑट्रोसिटी

सकाळ वृत्तसेेवा

देऊळगाव राजा (जि. बुलडाणा) ः बांधावरील झाडाची मुळी कापण्यावरून झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाल्याची घटना सावखेड भोई शिवारात शुक्रवारी घडली. या प्रकरणात सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे


सावखेड भोई येथील धम्मपाल मोतीराम जाधव आपल्या शेतात पत्नी भावजय आणि मुलासोबत शेतकाम करीत होते. त्यावेळी शेतावरील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाची मुळी शेतात विखुरल्याने कुऱ्हाडच्या साह्याने त्यांनी तोडून टाकली. शेजारी असलेल्या शेतमालक प्रभू दगडू शेळके यांनी बांधावरील झाडाची मुळी का तोडली म्हणून वाद घातला.

नंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी गैर कायद्याची मंडळी जमून फिर्यादी, फिर्यादीची पत्नी मुलगा व भावजय यांना मारहाण करून जखमी केले. या प्रकरणात धम्मपाल मोतीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रभू दगडू शेळके, सुखदेव बाबुराव गांधीले, नारायण बाबुराव गांधीले, बाबुराव तुकाराम गांधीले, पवन प्रभू शेळके, कुंडलिक अर्जुनराव मुळे व विनायक सुखदेव गांधीले यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT