Akola News: MLA Gopikishan Bajoria's Facebook account hacked 
अकोला

आमदारांचे फेसबुक अकाऊंट होत आहेत हॅक

सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अकोला येथील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे फेरबूक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी स्वतःच व्हॉटस् ॲपच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

आमदार बाजोरिया यांचे फेसबूकला दोन अकाऊंट आहेत. त्यपैकी गोपीकिशन बाजोरिया नावाने असलेले त्यांचे अकाऊंट अद्याताने हॅक केले आहे.

या संदर्भात त्यांनी सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली असून, तपास सुरू आहे. यासंदर्भात त्यांनी कुणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून व्हॉटस् ॲप स्टेटसला त्यांचे एक फेसबूक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली असून, सावध राहण्याची विनंती फ्रेंडलिस्टमधील सर्वांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT