Akola News: Murtijapur principal filed a case with the police 
अकोला

अरे बापरे!  प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : गाडगे महाराज महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य यांनी पदाचा दुरुपयोग करीत महिला प्रधापयक यांची विविध कामात अडवणूक करीत शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य विरुद्ध आज, ता. २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार महिला प्राध्यापक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या येथील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 त्याच महाविद्यालयातील प्राचार्य संतोष माधव ठाकरे (वय ५६) हे हेतुपरस्पर माझ्यावर वाईट नजर ठेवून माझ्यासोबत वाईट इराद्याने जवळीक साधून संबंधाची मागणी करीत, न केल्यास तुमचे प्रमोशन, विविध मिळणारे भत्ते, पगारवाढ यात अडथडळे आणीत मानसिक त्रास देत असल्याची फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सिटी पोलिस ठाण्याचे महिला सहायक निरीक्षक संगीता गावडे करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: सगळ्यात मोठी बातमी! होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यास इराणची तयारी; नेमका करार कसा होणार?

Road Trip SafetyTips: डोंगरात कारने फिरायला जाताय? आधी कारमध्ये ‘या’ 7 गोष्टी ठेवा; नाहीतर प्रवासात होऊ शकतो मोठा त्रास

Latest Marathi News Live Update : मैत्रिणीला सल्ला दिल्यामुळे तरुणाची कोयत्याने हत्या

Ambegaon Loni News: लोणीच्या ग्रामसभेत गावाच्या हद्दीतील अवैध दगड वाहतूक व दगड खाण पट्टा (क्रशर) बंद करण्याचा एकमुखी निर्णय

Maharashtra Weather: महाराष्ट्रात हवामानाचा डबल अटॅक! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा हाहाकार; हवामानाचा विचित्र खेळ

SCROLL FOR NEXT