Akola News: Puddles of water around the Public Works Sub-Divisional Office at Manora 
अकोला

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालया भोवती पाण्याचे डबके

सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) : येथिल दिग्रस रोडवर असलेल्या सार्वजनिक उपविभागीय कार्यालया भोवती सांड पाण्याचे डबके साचले आहे. पण्याल्या दुर्गंधि येत आहे.डास झाले आहेत.त्यामुळे शहारालगत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयाला दोन्ही बाजूंनी साड पाणी साचले आहे

त्यामुळे वस्तीत राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे या विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.


 या विभागातील अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले आहे संपूर्ण तालुक्यातील बांधकाम असो, सभागृह,नाली, इमारत याची देखभाल व नवीन बांधकाम करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते.

परंतु त्याच विभागाच्या कार्यलया समोर मोठ्या प्रमाणात साड पाणी साचले आहे याला जबाबदार कोण असे बोलल्या जात आहे मानोरा ते दिग्रस रोडचे काम सुरु असल्याने नाली बांधकाम सुरु आहे. ती कामे पूर्ण केली नाही.

ती नाली कधी पूर्ण करण्यात येईल व नागरिकांना त्या घाणी पासून सुटका मिळेल .गावातील सांड पाणी रस्त्यावर वाहत आहे. याकडे सम्बंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांत होत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT