Akola News: Reservation of Gram Panchayat Sarpanch on Tuesday and Friday 
अकोला

ग्रामपंचायत सरपंचांचे आरक्षण मंगळवारी व शुक्रवारी

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला)  : तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे मंगळवारी (ता.८) व शुक्रवारी (ता.११) निश्चित होणार आहे.


तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्राम पंचायतींच्या सरपंचपदाचे अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (ता.८) सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय परीसरातील नविन शासकीय धान्य गोदामात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात शुक्रवारी (ता.११) दुपारी एक वाजता काकाढण्यात येणार आहे.

इच्छुकांनी या या सरपंचपदाच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित रहावे, आसे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

Mumbai Local Megablock: महिन्याचा शेवटचा रविवार त्रासदायक! लोकल उशिराने धावणार; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

ते इतके चांगले होते की पहिल्याच सीनला... सायलीच्या सासूबाईंनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम करण्याचा अनुभव

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT