amit shah visit akola warm welcome by radhakrishna vikhe patil Sakal
अकोला

Amit Shah Visit Akola : अमित शाह यांचे अकोल्यात आगमन

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Akola News : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अकोला विमानतळावर आगमन झाले. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह आदी उपस्थित होते.

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना पोलिसांनी केले स्थानबद्ध, उड्डाणपूलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आंदोलन करणार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT