अकोला
अकोला

Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा मंगळवारी (ता. १५) मृत्यू झाला. त्यासोबतच ६३ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात १ हजार २३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona Cases in Akola; Two more victims; 63 new positives)



कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १५) जिल्ह्यात ७३६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७०७ अहवाल निगेटिव्ह तर २९ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या ६३ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या २९ अहवालांमध्ये १६ महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे.

संबंधित रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यात चार, बार्शीटाकळी-दोन, बाळापूर-तीन, अकोट-पाच, तेल्हारा-चार, अकोला ग्रामीणमध्ये पाच तर मनपा क्षेत्रात सहा आढळले. याव्यतिरिक्त कोरोनामुळे हिवरखेड ता. तेल्हारा येथील ४८ वर्षीय पुरुष व बाबुळगाव येथील ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १ हजार ११६ झाली आहे.



कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५७२२३
- मयत - १११६
- डिस्चार्ज - ५४८७४
- ॲक्टिव्ह रुग्ण - १२३३


Corona Cases in Akola; Two more victims; 63 new positives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT