corona test positive in akola.jpg
corona test positive in akola.jpg 
अकोला

अरे अरे अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू सत्र सुरूच; एकाच दिवशी...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. एकाच दिवशी अकोल्यात पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला असून, अकोल्यात मृत्यू सत्र सुरूच आहे. पुन्हा रुग्णांची भर पडली असून अकोलेकरांची चिंता वाढली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी एकूण अठराच अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये तब्बल 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे तर उर्वरित सात अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

रविवारी सकाळी प्राप्त अहवालात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात  हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट,  फिरदौस कॉलनी, जुनेशहर,  तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. 

दोन मृत्यू एक शहरातील एक बाळापुर मधील
दरम्यान शनिवारी रात्री दोन जण उपचार घेतांना मयत झाले आहेत. त्यात एक व्यक्ती सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती 27 मे रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील  असून हा व्यक्ती 26 मे रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री मृत्यू झाला.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-581
मयत-32 (31+1), डिस्चार्ज-423
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-126

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT