अकोला

कोरोनाचे चौदा पॉझिटिव्ह रुग्ण, २३ जणांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा


अकोला ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ६९० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ६८१ अहवाल निगेटीव्ह तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिट अटिजेन चाचणीच पाच जणांचा अहवाला पॉझिटिव्ह आल्याने चौदा नव्या रुग्णांची भर पडली. दरम्यान, २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. (Fourteen corona positive patients, 23 discharged)


बुधवारी दिवसभरात नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर एक, तेल्हारा-एक, अकोट-दोन, अकोला-पाच (अकोला ग्रामीण-दोन, अकोला मनपा क्षेत्र- तीन)आदी ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे. आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, तर होम आयसोलेशन मधील १५ असे एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या अकोला जिल्ह्यात ३७७ जणांवर उपचार सुरू आहेत.

Fourteen corona positive patients, 23 discharged

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT