Nanded sakal
अकोला

Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोठे होर्डिंग जर लावण्यात आले नाही तर...

मराठी चित्रपटाचे बॅनर न लावल्याने मनसे आक्रमक सिनेमागृह चालकाला दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : मूर्तिजापूर रोडवरील सिनेमागृहात मराठी चित्रपट ‘बाईपण भारी देवा’चे बॅनर न लावल्यामुळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोमवारी (ता. १७) चित्रपट गृहावर धडक दिली.

मराठी सुप्रसिद्ध चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ हा मूर्तिजापूर रोड वरील मिराज सिनेमा येथे सुरु आहे.

मात्र या चित्रपटाचे होर्डिंग मुख्य बोर्डवर लावण्यात आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात माहिती मिळताच महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सोमवारी (ता. १७) मिरज सिनेमा येथे जाऊन आजच्या आज जर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोठे होर्डिंग जर लावण्यात आले नाही, तर उद्यापासून इतर चित्रपट सुरू राहू देणार नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आली.

यावर मिरज सिनेमाच्या मॅनेजरने लवकर आम्ही पोस्टर लावू असे आश्वासित केले. यावेळी जिल्हाअध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, शहरअध्यक्ष सौरभ भगत, जिल्हा सचिव ललित यावलकर, जिल्हा सहसचिव मोहान मते, शहर उपाध्यक्ष सोनू अवचार, मुकेश दोनफोडे, राजेश पिंजरकर, शुभम कोवोकार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार, रूपेश तायडे, तालुका उपाध्यक्ष सतीश खाकरे, विभाग अध्यक्ष मंगेश देशमुख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT