Akola Marathi News- Both die due to corona; 29 new positives 
अकोला

कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; २९ जण नवे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा मंगळवारी (ता. २२) मृत्यू झाला. त्यासोबतच २९ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५८० नवे रुग्ण आढळले आहेत. (Two more died of corona; 29 new positives)



कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २२) जिल्ह्यात ७३६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७२३ अहवाल निगेटिव्ह तर १३ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण रुग्णांमध्ये नवव्या २९ रुग्णांची भर पडली. याव्यतिरिक्त मंगळवारी दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला.

त्यात गौरक्षण रोड, मलकापूर येथील ६३ वर्षीय पुरुष व शिवणी येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सदर दोन मृत्यूमुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची सख्या १ हजार १२२ झाली आहे.


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ५७४५२
- मृत्यू - ११२२
- डिस्चार्ज - ५५७५०
- मृत्यू - ५८०


Two more died of corona; 29 new positives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT