gold price google
अर्थविश्व

देशपातळीवर सोन्याच्या दरांत १ ते १०० रुपयांची घट

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६१९ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३६ हजार ९५२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार १९० रुपये आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याच्या दरांत किंचित घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार ३९ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार ३१२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५० हजार ३९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख ३ हजार ९०० रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतींमध्ये अनुक्रमे १, ८, १० आणि १०० रुपयांची घट झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६१९ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३६ हजार ९५२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार १९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ६१ हजार ९०० रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतींमध्ये अनुक्रमे १, ८, १० आणि १०० रुपयांची घट झाली आहे.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ६१९ ५ हजार ३९

चेन्नई ४ हजार ६२६ ५ हजार ४७

पुणे ४ हजार ६२७ ५ हजार ४७

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT