25 paise coin google
अर्थविश्व

२५ पैशांचे नाणे बनवेल तुम्हाला लखपती

अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत जिथे या नाण्यांचा लिलाव केला जातो आणि इथे ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता.

नमिता धुरी

मुंबई : अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असतो. या छंदामुळे लोक रातोरात श्रीमंत होतात कारण ही नाणी आणि नोटा खरेदी करण्यात रस घेणारे अनेक जण आहेत. अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत जिथे या नाण्यांचा लिलाव केला जातो आणि इथे ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता.

असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे जुनी नाणी (coins) आणि नोटांचा चांगला संग्रह आहे परंतु त्या बदल्यात किती पैसे कमावता येतील हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर ही बातमी (news) फक्त तुमच्यासाठी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमच्याकडे २५ पैशांचे जुने नाणे असेल, ज्याच्या मागे गेंडयाचे चित्र असेल, तर तुम्ही त्याच्या बदल्यात खूप पैसे कमवू शकता. या नाण्याच्या बदल्यात तुम्ही घरी बसून २५ हजार रुपये मिळवू शकता. दुसरीकडे, जर तुमच्याकडे अशी अनेक नाणी असतील तर तुम्ही लाखो कोटींची कमाई करू शकता.

नाणे विकण्यासाठी, तुम्हाला quikr, olx किंवा ebay सारख्या साइटला भेट देऊन विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तेथे नाण्याचे चित्र अपलोड करावे लागेल आणि तुमचा नंबर द्यावा लागेल. यानंतर, ज्या व्यक्तीला तुमचे नाणे खरेदी करायचे आहे ती व्यक्ती आपोआप तुमच्याशी संपर्क साधेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

Latest Marathi News Live Update : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

GeoSpy AI: नवीन एआय! फोटो कुठे काढला, त्याची माहिती देणार! गोपनियतेबद्दल जगभरातून शंका

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

SCROLL FOR NEXT