Share Market Sakal
अर्थविश्व

FD पेक्षा अधिक परतावा; 'या' शेअरमध्ये चालून आली आहे पैसे कमावण्याची सुवर्णसंधी

सुमित बागुल

वेल डायव्हर्सिफाइड इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी केएनआर कंस्ट्रक्शन ( KNR Construction) च्या शेअर्सने मागच्या 12 महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट वाढवली आहे. जेव्हा की याचं काळात निफ्टीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा थोडी जास्त वाढ बघायला मिळाली. (After doubling in a year, KNR Construction set for next leg of rally)

यावर्षी आता पर्यंत KNR Construction ने निफ्टीपेक्षा चांगले प्रदर्शन केले आहे. या काळात KNR Construction क्या स्टॉकने 37 टक्के रिटर्न दिले आहेत. तर निफ्टीमध्ये 13 टक्क्यांची वाढ बघायला मिळाली आहे. ( याच काळात BSE 500 इंडेक्स 18 टक्के वधारला आहे ). कंपनीचा मार्केट कॅप 6200 कोटी रुपये आहे. याने 2 मार्च 2021 ला 242.10 रुपयांचा 52 आठवड्याचा नाव हाय टच केला होता.

या स्टॉक मध्ये फ्लॅग पॅटर्न बघायला मिळाल्याचे रिलायन्स सेक्युरीटीजच्या (Reliance Securities) च्या जतिन गोहिल (Jatin Gohil) यांचे म्हणणे आहे. हालिया ब्रेकआउट याला 300 रुपयांच्या टार्गेट पर्यंत नेऊ शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे. ही वाढ बीएसई वर 220 रुपये आहे, याची 28 जूनच्या क्लोजिंगपासून 36 टक्के अपसाइड दाखवत आहे.

लॉन्ग टर्म गुंतवणूकदार या स्टॉक मध्ये येत्या 6-9 महिन्यांपर्यंत थांबू शकतात असे जतिन गोहिल यांचे म्हणणे आहे. या स्टॉक ला ब्रेक आउट मिळाल्यामुळे हा स्टॉक आणखी वर जाऊ शकतो असा अंदाज गोहिल यांनी वर्तवला आहे.

जतिन गोहिल यांनी या शेअरमध्ये वर्तमान स्तरांवर लॉन्ग पोझिशन घ्यायचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला हा स्टॉक 208 रुपयाच्या आसपास मिळतो तर आणखी चांगले असेल. सोबतच 300 रुपयांचे टार्गेट ठरवून 188 रुपयांवर स्टॉपलॉस नक्की लावा असा सल्लाही गोहिल यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नावडत्या भेंडीच्या भाजीवरून घर सोडले; आईशी घातला वाद; १७ वर्षीय मुलाने ट्रेनने गाठली दिल्ली

ENG vs IND,3rd Test: बुमराहने कॅच घेतला अन् सिराजने इंग्लंडच्या सलामीवीराच्या समोर जाऊन केलं आक्रमक सेलिब्रेशन; Video

Nagpur News: मान हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; जबलपूर महामार्गावरील घटना, पीडितेची सुटका, ६० हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT