jan dhan yojana google
अर्थविश्व

बचत खाते पंतप्रधान जन धन योजनेशी जोडल्यास सरकारकडून मिळतील असे लाभ

तुमचे बचत खाते जन धन योजनेशी लिंक केल्यास तुम्हाला अशा अनेक सुविधा मोफत मिळतील. याशिवाय या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. याविषयी जाणून घेऊ या.

नमिता धुरी

मुंबई : केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांद्वारे सरकार लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत करते. तसेच सरकारने प्रधानमंत्री जन धन योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांसाठी जन धन खाते उघडले होते. त्याचप्रमाणे तुमचे बचत खाते जन धन योजनेशी लिंक केल्यास तुम्हाला अशा अनेक सुविधा मोफत मिळतील. याशिवाय या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. याविषयी जाणून घेऊ या.

हे फायदे प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये उपलब्ध आहेत

यामध्ये तुम्ही कोणतेही शुल्क न देता फंड ट्रान्सफर करू शकता.

यामध्ये खातेदाराला एक लाख रुपयांचा अपघात विमाही मिळतो.

यामध्ये खातेदाराला मिनी स्टेटमेंट आणि मोबाईल बँकिंगची सुविधाही मोफत दिली जाते.

या योजनेअंतर्गत तुम्हाला ३० हजार रुपयांपर्यंतचे लाइफ कव्हर मिळेल.

यामध्ये खातेदाराला सर्व गुंतवणुकीची माहिती दिली जाईल.

तुमच्या दोन सदस्यांना जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खाते उघडण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT