Ashneer Grover BharatPe
अर्थविश्व

अशनीर ग्रोव्हर यांना झटका; 'भारत पे'नं सर्व पदांवरुन केली हाकालपट्टी

कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रोव्हर यांच्यासह कुटुंबियांवर आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारत पे नं अशनीर ग्रोव्हर यांना बुधवारी मोठा झटका दिला. सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अशनीर ग्रोव्हर यांची कंपनीतील सर्व पदांवरुन हटवण्यात आलं आहे. फायनान्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीने ग्रोव्हर आणि कुटुंबियांवर कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. (BharatPe removes co founder and MD Ashneer Grover from all positions in company)

भारत पे नं आपल्या निवेदनात म्हटलं की, ग्रोव्हर आणि कुटुंबियांविरोधात कायदेशीर कारवाईचा अधिकार सुरक्षित आहे. पण अद्यापही आम्ही ग्रोव्हर यांच्या राजीनाम्यावर शांत आहोत. भारत पे च्या पतला धक्का पोहोचेल अशी कुठलीही कृती करण्यास ग्रोव्हर कुटुंबाला परवानगी नाही. पण तरीही त्यांनी असा प्रयत्न केल्यानं अरनीश ग्रोव्हर हे आता कंपनीचे कर्मचारी असणार नाहीत. तसेच ते संस्थापक किंवा संचालक म्हणूनही काम पाहणार नाहीत, त्यांना कंपनीनं सर्व पदावरुन मुक्त केलं आहे, असं भारत पेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT