gold rate google
अर्थविश्व

सोन्याचे दर स्थिर; प्रतिग्रॅम दर साडे चार हजारांहून अधिक

८ ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार ९६८ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार २१० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १२ हजार १०० रुपये आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत. कालच्या तुलनेत त्यात वाढ किंवा घट झालेली नाही. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार १२१ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४० हजार ९६८ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार २१० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १२ हजार १०० रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ६९५ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ५६० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ९५० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ६९ हजार ५०० रुपये आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्याच्या दरांत काही प्रमाणात घट झाली आहे

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ६९५ ५ हजार १२१

चेन्नई ४ हजार ६८९ ५ हजार २२८

पुणे ४ हजार ६९७ ५ हजार ११५

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT