gold price
gold price google
अर्थविश्व

Gold price : आज सोन्याचे दर स्थिर; एका ग्रॅमचा दर ५ हजार १४९ रुपये

नमिता धुरी

मुंबई : आज देशपातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत. २४ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ५ हजार १४९ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार १९२ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ५१ हजार ४९० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ५ लाख १४ हजार ९०० रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतींमध्ये वाढ किंवा घट झालेली नाही.

२२ कॅरेट सोन्याचा दर एका ग्रॅमसाठी ४ हजार ७२० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा दर ३७ हजार ७६० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार २०० रुपये आहे. १०० ग्रॅम सोन्याचा दर ४ लाख ७२ हजार रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमती स्थिर आहेत.

काही महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचे दर (१ ग्रॅम)

शहर २२ कॅरेट २४ कॅरेट

मुंबई ४ हजार ७२० ५ हजार १४९

चेन्नई ४ हजार ८१५ ५ हजार २५३

पुणे ४ हजार ७२३ ५ हजार १५७

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे ?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT