Gold Rate Sakal
अर्थविश्व

Gold-Silver Rate : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं 55 हजारांच्या पार; जाणून घ्या आजचे नवे दर

आज सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold-Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर  50,600 तर 24 कॅरेट साठी 55,200 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 713 रुपये आहे. (Gold Silver Price Update 2 January 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

  • चेन्नई - 56,180 रुपये

  • दिल्ली - 55,200 रुपये

  • हैदराबाद - 55,040 रुपये

  • कोलकत्ता - 55,040 रुपये

  • लखनऊ - 55,200 रुपये

  • मुंबई - 55,040 रुपये

  • नागपूर - 55,040 रुपये

  • पुणे - 55,040 रुपये

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour : पुणे ग्रॅंड स्पर्धेत लाखमोलाच्या सायकलींची साथ; अत्याधुनिक आणि लाखो रुपयांच्या सायकलींचीचुरस

US Iran Conflict: जग युद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेची महाविनाशकारी युद्धनौका इराणसमोर, क्षणात युद्ध पेटण्याची भीती

Municipal Mayor Election : पुणे, मुंबईत ‘महिलाराज’! महापौरपदाची सोडत जाहीर; ठाणे अनुसूचित जातीसाठी राखीव

IndiGo Bomb Threat : दिल्ली-पुणे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, टॉयलेटमधील चिठ्ठीमुळे प्रवाशांत घबराट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : प्रजासत्ताकदिनी शाळांना सुटी नाही; शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केला आदेश

SCROLL FOR NEXT