Gold Sliver Today's Price Updates Esakal
अर्थविश्व

सोने,चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे भाव

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे

सकाळ डिजिटल टीम

सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. दहा ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,६०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,१६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काही काळ सोने-चांदी (Gold-Silver) वाढीव दराने खरेदी करावी लागणार आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती (Price) आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना सोने-चांदीचे दर वाढले आहे. (Gold Sliver Today's Price Updates)

असा आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,१६० रुपये आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,१६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे. (Gold Sliver Price Today)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT