PAN card is expensive due to GST 
अर्थविश्व

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा पक्का खबरी आहे PAN CARD, नंबर्स करतात सर्व पोलखोल

सुमित बागुल

पॅन कार्ड (PAN Card) वरील परमनंट नंबर (Permanent number) मध्ये सर्व तपशील असतो. या नंबर्समध्ये लपलेली माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income tax department) साठी अतिशय महत्त्वाची असते. पॅन कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला याबद्दल काहीच माहिती नसते, आज आम्ही तुम्हाला या 10 नंबरचा अर्थ सांगणार आहोत. (What your PAN card number tells about you)

PAN Card वरिल अक्षरांमध्ये लपलेले असते आडनाव, पॅन कार्ड (PAN Card) वर अकाउंट होल्डरचे नाव आणि डेट ऑफ बर्थ असते, पण पॅन कार्ड (PAN Card) च्या नंबर्समध्ये तुमचे आडनाव सुद्धा असते. पॅन कार्ड (PAN Card) मधील पाचवा शब्द तुमचे आडनाव दर्शवते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होल्डरच्या आडनावात डेटा सेेेव्ह करते. त्यामुळेच अकाउंट नंबरमध्ये याबाबत माहिती असतेे, आणि याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंंट कार्डधारकाला देेेत नाही.

टॅक्सपासून क्रेडिट कार्डवर असते नजर

पॅन कार्ड नंबर (PAN Card number) एक 10 अंकी खास नंबर असतो. जो लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. जी कोणी व्यक्ती पॅन कार्डसाठी अर्ज दाखल करते त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पॅन कार्ड देते. पॅन कार्ड (How to get Pan Card) बनल्या नंतर त्या व्यक्तीचे सर्व फायनांशियल ट्रांझेक्शन डिपार्टमेंटच्या पॅन कार्ड सोबत लिंक्‍ड (Pan card linking) होते. यात टॅक्स पेमेंट, क्रेडिट कार्डमधून (Credit card) होणाऱ्या खरेदीवर नजर असते.

डिपार्टमेंट ठरवतेनंबर

यात पाहिले 3 अंक इंग्लिश लेटर्स असतात. हे अंक AAA पासून ZZZ पर्यंत कोणतेही लेटर्स असू शकतात. पॅन कार्ड नंबर मधला चौथा अंक कार्डधारक चे स्टेटस दर्शवतो.

P- एकटी व्यक्ति
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (असोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिन्दू अनडिव्हायडेड फॅमिली)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविज्युअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन
G- गव्हर्नमेंटसाठी

पॅन कार्डमधील पाचवा अंक कार्ड धारकाच्या आडनावाचे पहिले अक्षर असतो. यानंतर पॅन कार्ड मध्ये 4 नंबर असतात. हे नंबर 0001 पासून 9999 पर्यंत कोणतेही असू शकतात. तुमच्या पॅन कार्डचा हा नंबर सुरू असणाऱ्या सिरीजला दर्शवतो. यातील शेवटचा अंक एक अल्फाबेट चेक डिजिट असतो, जो कोणताही अंक असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT