ITR Filing Deadline google
अर्थविश्व

Income tax return : आयकर परतावा भरलात का ? आज आहे शेवटची तारीख...

आर्थिक वर्ष २०२१-२२ किंवा मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

नमिता धुरी

मुंबई : आज ३१ जुलै आहे, या महिन्याचा शेवटचा दिवस. आज अनेक आर्थिक कामांसाठीची मुदत संपत आहे. त्यामुळे जर तुमची ही कामं राहिली असतील तर ही कामं लगेच पूर्ण करुन घ्या, अन्यथा तुमच्या समोर अनेक अडचणी येतील. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

यामधील महत्त्वाचं एक काम म्हणजे आयकर परतावा. आज ३१ जुलै रोजी आयकर परतावा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. (ITR Filing Deadline)

आज आयटी रिटर्न दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आयकर परतावा दाखल केल्यास दंड भरावा लागणार आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ किंवा मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे.

यावेळी सरकारने मुदतवाढ न देण्याचे संकेत दिले आहेत. जर तुम्ही अंतिम मुदतीपर्यंत ITR दाखल करू शकत नसाल, तर तुम्हाला ITR उशिरा दाखल करताना दंड भरावा लागेल. याशिवाय, तुम्हाला आयकर विभागाकडून प्राप्तिकर सूचना मिळू शकते. यानंतर, तुम्हाला कर भरावा लागेल, तसेच दंड भरावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: गायमुखजवळ 'तो' येणारेय... पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, सापळा रचला अन्... ठाण्यात नेमकं काय घडलं?

High Risk Alert : सावधान! ‘Firefox’ अन् ‘Thunderbird’ युजर्सना सायबर हल्ल्यांचा धोका

Latest Marathi News Live Update: शर्मिला बाबर भाजपाच्या उप महापौर पदाच्या उमेदवार

कुठूनच काहीत दिसत नसतं तरीही... साडीमधल्या बोल्ड लूकवर ऐश्वर्या नारकर यांचं उत्तर; म्हणाल्या, 'रिव्हिलिंग असं काही केलेलं नाही...'

February 2026 Festival List: यंदा फेब्रुवारीत महाशिवरात्रीसह साजरे होतील 7 खास सण

SCROLL FOR NEXT