Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : 'पैसा लो' मधून बक्कळ कमाई करण्याची संधी

आर्टिफिशियल इंटेलिजंस इंडस्ट्रीमधील 'या' मजबूत शेअरमधून कमाई करण्याची उत्तम संधी

शिल्पा गुजर

आर्टिफिशियल इंटेलिजंस इंडस्ट्रीमधील 'या' मजबूत शेअरमधून कमाई करण्याची उत्तम संधी

Stock to Buy : शेअर मार्केट (Share Market) एक्सपर्ट संदीप जैन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे नवे शेअर्स घेण्याची चांगली संधी असल्याचे शेअर बाजार तज्ज्ञ सांगत असतात. संदीप जैन यांनी कॅश मार्केटमधून पैसालो डिजिटल लिमिटेडची (Paisalo Digital ltd) निवड केली आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या शेअरचा विचार नक्की करा असा संदीप जैन यांचे म्हणणे आहे.

पैसालो डिजिटल लिमिटेडच का ?

पैसालो डिजिटल लिमिटेड (Paisalo Digital ltd) ही कंपनी गेली 26 वर्ष काम करत आहे. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) लक्ष केंद्रित करते. ही कंपनी 300-400 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने ओरिजिनेशन करणार आहे.

पैसालो डिजिटल लिमिटेड (Paisalo Digital ltd)

- सीएमपी (CMP) - 747.15 रुपये

- टारगेट (Target) - 870/890 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

या कंपनीत सातत्याने वाढ होत आहे. या शेअर्समध्ये FII आणि DII ची 20 टक्के भागीदारी आहे. या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT