petrol diesel price esakal
अर्थविश्व

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल आजचे दर काय आहेत?

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील घसरण कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील घसरण कायम आहे.

तेल कंपन्यांनी आज (06 जानेवारी 2022) पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. तेल विपणन कंपन्यांनीही आज ( गुरुवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल इंधनाचे दर स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)च्या माहितीनुसार, 06 जानेवारी रोजी दिल्लीत (Delhi) पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील घसरण कायम आहे. ब्रेंट क्रूडचा भाव १.३६ टक्क्यांनी घसरला आणि तो ७९.७० डॉलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव १.२८ टक्क्यांनी घसरला आणि तो ७६.८५ डॉलर प्रती बॅरल झाला.

हे आहेत आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

शहराचे नाव... पेट्रोल ... डिझेल

- दिल्ली- 95.41- 86.67

- मुंबई-109.98- 94.14

- चेन्नई-101.40-91.43

- कोलकाता-104.67-89.79

- बेंगलोर- 100.58-85.01

- लखनऊ-95.28-86.80

- भोपाळ-107.23-90.87

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT