Petrol diesel price hike Petrol diesel price
अर्थविश्व

Petrol-Diesel Price: निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे दर

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर आज पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर झाले.

सकाळ डिजिटल टीम

Petrol Diesel Prices Today: पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर आज पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर झाले. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आजही भाव स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वरच आहेत. देशातील कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम आजही सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये तर डिझेलचा दर 94.14 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 89.79 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.

प्रमुख महानगरांमध्ये किंमत किती?

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे आहेत. शहरातील डिझेल पेट्रोल दिल्ली ८६.६७ ९५.४१ मुंबई 94.14 109.98 कोलकाता ८९.७९ १०४.६७ चेन्नई 91.43 101.40

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

अहमदनगर 110.48 / 93.24

अकोला 110.33/ 93.12

अमरावती 111.14/ 93.90

औरंगाबाद 111.05/ 93.79

भंडारा 110.88/ 93.65

बीड 111.59/ 94.32

बुलढाणा 110.88 / 92.96

चंद्रपूर 110.65/ 93.45

धुळे 110.46/ 92.49

गडचिरोली 111.24/ 93.76

गोंदिया 111.18/ 94.33

बृहन्मुंबई 110.16/ 94.32

हिंगोली 111.07/94.34

जळगाव 110.86/ 92.88

जालना 111.58/ 94.22

कोल्हापूर 109.66 / 92.48

लातूर 111.04/94.27

मुंबई शहर 109.98 /94.14

नागपूर 110.75/92.56

नांदेड 112.27/ 94.99

नंदुरबार 110.91/ 93.43

नाशिक 110.50/ 93.26

उस्मानाबाद 110.08/ 93.39

पालघर 109.75/92.99

परभणी 112.88/ 95.55

पुणे 109.58/ 92.89

रायगड 110.15/ 92.42

रत्नागिरी 111.58/ 94.42

सांगली 110.09/92.89

सातारा 110.63/ 93.38

सिंधुदुर्ग 111.65/ 94.24

सोलापूर 109.49/ 92.95

ठाणे 110.12/94.28

वर्धा 109.91/92.72

वाशिम 110.54/93.32

यवतमाळ 111.02/93.79

अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT